एक्स्प्लोर
Aurangabad Politics | औरंगाबाद महापालिकेत भाजपला धक्का, माजी शहराध्यक्षांसह 8-10 नगरसेवक शिवसेनेत जाणार
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर गजानन बारवाल आणि माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह आठ ते दहा नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज हे सर्व जण 'मातोश्री'वर जाऊन शिवबंधन बांधणार आहेत. दरम्यान किशचंद तनवाणी हे याआधी शिवसेनेतच होते. ते शिवसेनेचे आमदार आहेत.
आणखी पाहा






















