एक्स्प्लोर
Aurangabad: मुख्याध्यापक आणि शिपायावर तलवार हल्ला करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल ABP Majha
औरंगाबादच्या कन्नडमध्ये मुख्याध्यापक आणि शिपाई यांच्यावर तलवारीनं हल्ला करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कन्नड शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















