एक्स्प्लोर
Abdul Sattar Aurangabad : सिल्लोडवरुन अब्दुल सत्तार कार्यकर्त्यांसोबत मुंबईकडे मेळाव्यासाठी रवाना
Abdul Sattar Aurangabad : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी औरंगाबादच्या सिल्लोडमधून थोड्यावेळातच बस रवाना होणार आहेत. अब्दुल सत्तार यांनी दसरा मेळाव्यासाठी 500 एसटी बस बुक केल्याचा दावा केलाय. यातून 25 हजार कार्यकर्ते मुंबईला घेऊन जाणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
निवडणूक
महाराष्ट्र

नरेंद्र बंडबे
Opinion






















