एक्स्प्लोर
Amravati Bullock Cart Race : शंकरपटात तिने उडवला धुरळा, यूपीएससीचा अभ्यास करत जिंकली बैलगाडा शर्यत
महिला पुरुषांपेक्षा कशातच कमी नाही याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. अमरावतीच्या तळेगाव दशासरमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या शंकरपटात यंदा महिलांनीही सहभाग नोंदवल्याचं पहायला मिळालं. शिक्षणाचा गाडा हाकणाऱ्या एका तरुणीने या स्पर्धेत बाजी मारलीये
आणखी पाहा























