एक्स्प्लोर
Amravati : Navneet Rana यांंना धमकी आल्याचा दावा, Bachchu Kadu म्हणतात...हा मोदींवर प्रश्नचिन्ह
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राणा यांना पाकिस्तान अथवा अफगाणिस्तान येथून व्हॉटसअपवर एक क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आल्याचा दावा रवी राणा यांनी केलाय.. रवी राणा यांच्या या दाव्यावर आमदार बच्चू कडू यांनी पलटवार केलाय.. मोदींच्या खासदाराला धमकी येते म्हणजे कायदा सुव्यवस्था आहे कुठे असा सवाल बच्चू कडू यांनी केला.. तसंच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका धर्माला टार्गेट करण्यात येत असल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलं..
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
यवतमाळ
व्यापार-उद्योग
क्रीडा
Advertisement
Advertisement


















