एक्स्प्लोर
Amravati Rain : अमरावती शहरात प्रचंड पाऊस; नवनीत राणांचं प्रचार कार्यालय जमीनदोस्त
Amravati Rain : अमरावती शहरात प्रचंड पाऊस; नवनीत राणांचं प्रचार कार्यालय जमीनदोस्त अमरावतीच्या इर्विन चौकातील नवनीत राणा यांच भाजप प्रचार कार्यालय वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त मंडपात 8 जण होते ते सुखरूप असल्याचं मंडप संचालक यांची माहिती... अमरावती शहरात पहाटे 4 वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस... अमरावती शहरातील अनेक भागात झाडं कोसळल्याने वाहतूक बंद.. कोसळलेली झाडे हटवण्यासाठी मनपा प्रशासन लागलं कामाला..
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















