एक्स्प्लोर
Amravati Old Pension Scheme Strike : सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा तर महापालिका कर्मचाऱ्यांचा संप मागे
अमरावतीत एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय.. हामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचलाय दुसरीकडे अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली आहे... मात्र हे कर्मचारी दंडाला काळ्या फिती बांधून काम करणार आहेत...
आणखी पाहा























