एक्स्प्लोर
Amravati Helmet : अमरावती शहरात हेल्मेट आणि सीटबेल्ट सक्ती ,नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई
अमरावती शहरात आजपासून हेल्मेट आणि सीटबेल्ट सक्ती. नियमांचं उल्लंघन केल्यास वाहनचालकांविरोधात कारवाई. अमरावतीच्या पोलीस आयुक्तांचे आदेश. आज शहर वाहतूक शाखेकडून रॅली काढून जनजागृती करण्यात येणार.
आणखी पाहा























