एक्स्प्लोर
Amaravati मध्ये अल्पवयीन मुलगी पळवून आरोपीची जमावाकडून हत्या ,चाकूचा धाक दाखवून अपहरण : ABP Majha
अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलगी पळवून नेणाऱ्या आरोपीची जमावाकडून हत्या करण्यात आलीय. २१ सप्टेंबरला आरोपीने चांदुर रेल्वे शहरातील एका अल्पवयीन मुलीचे चाकूच्या धाकाने अपहरण केले होते. पण काल मध्यरात्री त्याने मुलीला तिच्या घरी आणून सोडले, त्याच वेळी जमावाने त्याची हत्या केली.
आणखी पाहा























