एक्स्प्लोर
Natural Colors Special Report : भाज्यांपासून तयार होतायत नैसर्गिक रंग, यंदा खेळा केमिकलमुक्त होळी
Natural Colors Special Report : भाज्यांपासून तयार होतायत नैसर्गिक रंग, यंदा खेळा केमिकलमुक्त होळी
सध्या सर्वांनाच होळीची चाहूल लागलीये. होळी म्हटलं की रंग आलेच. मात्र, कृत्रिम रंगांमूळे त्वचेवर होणाऱ्या दुष्परिणांमामुळे अलिकडे नैसर्गिक रंगांबद्दल मोठी जनजागृती होतेय. याच अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील तेल्हारामध्ये नैसर्गिक रंग बनवण्याच्या कामाला वेग आलाय. चला तर मग पाहूया होळीचे नैसर्गिक रंग नेमके कसे तयार केले जातात.
आणखी पाहा