एक्स्प्लोर
Akola Devendra Fadnavis:अकोल्यात देवेंद्र फडणवीस महाआरोग्य मेळाव्यात,ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
अकोल्यातील महाआरोग्य शिबिरात देवेंद्र फडणवीस, कार्यक्रमाआधी ठाकरे गटाचे कार्यकर्ते स्थानबद्ध, काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं गोंधळ
आणखी पाहा





















