एक्स्प्लोर
Akola BJP Govardhan Sharma : Devendra Fadnavis यांनी गोवर्धन शर्मा यांना वाहिली आदरांजली
Akola BJP Govardhan Sharma : अकोल्याचे भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचं निधन झालंय. गोवर्धन शर्मा यांच्यावर आज दुपारी 2 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोवर्धन शर्मा यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी येणार आहेत.तर ठाकेर गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी गोवर्धन शर्मा यांचं अंत्यदर्शन घेतलंय.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















