एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे शनिशिंगणापूरमध्ये जाऊन शनीदेवाचं दर्शन घेऊन अभिषेक करणार
उद्धव ठाकरे आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत,नेवासा तालुक्यातील सोनई इथे त्यांची पहिली सभा होणार आहे...त्यानंतर श्रीरामपूरमध्ये त्यांची सभा होणार आेह... दरम्यान सोनई येथे उद्धव ठाकरेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं जवळपास 20 जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आलीे
आणखी पाहा























