एक्स्प्लोर
Shirdi : साई मंदिराच्या दर्शन रांगासह शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले
दहावी बारावी परीक्षा नंतर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे साईभक्तांनी शिर्डीत अलोट गर्दी केल्याचं चित्र आहे.. साई मंदिराच्या दर्शन रांगासह शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.. देशभरातून लाखों साईभक्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत आहेत.. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस साईभक्तांची मांदियाळी अशीच सुरू राहणार आ
आणखी पाहा























