एक्स्प्लोर
Shanishingnapur : शनिशिंगणापूरला मौनी अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दी ABP Majha
Shanishingnapur : शनिशिंगणापूरला मौनी अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दी ABP Majha
अहमदनगर - या वर्षातील पहिली शनी अमावस्या आज आहे... या दिवशी पौष महिन्यातील मौनी अमावस्याही असेल... पौष महिन्यातील शनिवारी अमावस्येचा योग विशेष मानला जातो... अमावस्यामुळं मध्यरात्रीपासूनच भाविक दर्शनासाठी गर्दी करतील.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion