एक्स्प्लोर
Shirdi Ram Navami 2024 : साईंच्या शिर्डीत रामनवमीचा उत्साह, राज्यभरातून पालख्या शिर्डीत दाखल
शिर्डीत रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. साईंना रामस्वरुप मानत साईबाबांच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली आहे. राज्यभरातून पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. प्रवेशद्वाराजवळील देखावा भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. साईमंदिर आज रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी..
आणखी पाहा























