एक्स्प्लोर
Ahmdnagar Rain : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरासह, राशीन परिसरात पावसाची तासभर हजेरी
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरासह, राशीन परिसरात पावसाची तासभर हजेरी, पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान, ज्वारी, गव्हासह मक्याचं पीक भूईसपाट झाल्यानं शेतकरी संकटात
आणखी पाहा























