एक्स्प्लोर

Nilesh Lanke Family:निलेश लंकेंचं बरं वाईट होण्यासाठी विंखेंनी पूजा केल्या;लंकेंच्या आईचे गंभीर आरोप

अहमदनगर : निलेश लंके (Nilesh Lanke) यांचा अपघात व्हावा, त्यांचं काही बरंवाईट व्हावं यासाठी मोठ-मोठ्या पूजा घालण्यात आल्याचा गंभीर आरोप निलेश लंके यांच्या आईने (Nilesh Lanke's Mother) केला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर निलेश लंके यांच्या मातोश्री शकुंतला लंके यांनी सुजय विखे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 

निलेश लंकेंच्या आईचे सुजय विखेंवर गंभीर आरोप

अहमदनगरमध्ये निलेश लंके (Nilesh Lanke) विरुद्ध भाजप उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यात लढत होती. यामध्ये निलेश लंके यांनी 29317 मताधिक्याने विजय मिळवला. समोर जड पहिलवान असताना आपला बारीक पहिलवान जिंकला अशी प्रतिक्रिया अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या मातोश्री शकुंतला लंके यांनी दिली आहे. 

माझ्या लेकाचं बरंवाईट व्हावं यासाठी पूजा घातल्या

निवडणूक काळात मोठी धास्ती वाटत होती , कारण हे मोठे लोक आहेत. मशीनमध्ये घोटाळा करू शकतात, अशी चर्चा होती. एवढंच काय तर निवडणूक काळात निलेश लंके यांचा अपघात व्हावा, त्यांचं काही बरंवाईट व्हावं, यासाठी मोठ-मोठ्या पूजा घातल्या, लाखोंच्या पूजा घातल्या, असा गंभीर आरोप निलेश लंके यांच्या आईने केला आहे.

ग्रामपंचायत पातळीच्या निवडणुकीचं राजकारण त्यांनी केलं

माझ्या लेकाचं काहीतरी बरंवाईट व्हावं, अपघात व्हावा, कुठेतरी गाडीखाली व्हावं, म्हणून त्यांनी दोन-तीन लाखाच्या पूजा घातल्या. लाखोंचा खर्च केला, असा आरोप निलेश लंके यांच्या मातोश्री शकुंतला लंके यांनी केला आहे. शकुंतला लंके म्हणाल्या की, त्यांनी माझ्या मुलाचं बरंवाईट व्हावं म्हणून मोठ-मोठ्या पूजा घातल्या. दोन-दोन, तीन-तीन लाखांचा खर्च केला. कुठे पुढे मागं होऊ नये, असं त्यांनी केलं होतं. माझा फोटो काढून व्हायरल करणार असंही सांगितलं जात होतं. अगदी ग्रामपंचायत पातळीच्या निवडणुकीचं राजकारण त्यांनी केलं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

अहमदनगर व्हिडीओ

Manoj Jarange Full PC : मराठा बांधवांनी शांततेत नारायणगडावर यावं; मनोज जरांगेंचं आवाहन
Manoj Jarange Full PC : मराठा बांधवांनी शांततेत नारायणगडावर यावं; मनोज जरांगेंचं आवाहन

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशीKolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेपRahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधीHemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Embed widget