एक्स्प्लोर
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा अहमदनगर दौरा; भव्य स्वागत आणि विराट सभेचे आयोजन
मनोज जरांगे दोन दिवस अहमदनगर जिल्हा दौर्यावर आहेत... सकाळी ११ वाजता ते अकोले तालुक्यातील विश्रामगड येथे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करुन अहमदनगर जिल्हा दौऱ्याची सुरुवात करतील.... तर दुपारी ३ वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने संगमनेर येथे त्यांचं भव्य स्वागत आणि विराट सभेचे आयोजन करण्यात आलय.. त्यानंतर सायंकाळी ६ वा. श्रीरामपूरमध्येही त्यांची सभा होणार आहे. दरम्यान संगमनेर येथे होणार्या विराट सभेच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























