एक्स्प्लोर
Karuna Sharma विरोधात संगमनेर पोलिसात गुन्हा दाखल, फसवणूक करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
करुणा शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शर्मा यांच्या विरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फसवणुकीसह जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तक्रारदाराविरोधात करुणा शर्मांच्या वतीनं आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी पाहा























