एक्स्प्लोर
Ahmednagar: शेळी चोरल्याचा संशय, दलित तरुणाला मारहाण,घटनेच्या निषेधार्थ हरेगाव फाटा येथे रास्ता रोको
शेळी चोरल्याचा संशय, दलित तरुणाला अमानुष मारहाण, घटनेच्या निषेधार्थ हरेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन .. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावमधील घटना
आणखी पाहा























