एक्स्प्लोर
Ahamadnager Seeds : अहमदनगरमध्ये खते, बियाण्यांची चढ्या दराने विक्री सुरुच : ABP Majha
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये शेतकऱ्यांची बी-बियाणे, खते आणि इतर कृषी साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू आहे. बियाणे खते घेण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतंय.. दरम्यान तपासणीत कापूस बियाण्यांची चढ्या दराने विक्री केल्याचे आढळून आलेल्या ४ बियाणे विक्री केंद्रांचे आणि २ कीटकनाशके विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत..दरम्यान बियाणे, खते चढ्या दराने विकणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाई झाल्यानंतरही अजूनही चढया दराने विक्री सुरूच असल्याचं उघड झालंय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























