एक्स्प्लोर
मुंबई : इंटरसिटी एक्स्प्रेससाठी हायस्पीड कॉरिडॉर, इंटरसिटी 200 किमी प्रतितास वेगाने धावणार
रात्री धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेस किमान 200 ते 250 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणार आहे.
त्यासाठी सरकार 10 हजार किलोमीटरचा हायस्पीड कॉरिडॉर बनवणार आहे. एप्रिलमध्ये घोषित होणाऱ्या नव्या गाड्यांसाठी ही योजना लागू करण्याची सूचना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.
त्यामुळे नव्या वर्षात तुमचा रेल्वेप्रवास आणखी वेगानं होईल.
सध्या एक किलोमीटर हायस्पीड कॉरिडॉर बनवण्याचा खर्च किमान 100 कोटी रुपये आहे. तो कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे.
रेल्वेच्या जमिनींवर नवे ट्रॅक टाकता येतील का? किंवा राष्ट्रीय मार्गांवर डबल ट्रॅक करता येतील का? याची चाचपणी सुरु आहे.
नव्या जमीन अधिग्रहण कायद्यामुळे पुन्हा नव्यानं वेगळ्या जमिनींवर हायस्पीड ट्रॅक टाकण्याची योजना खर्चिक होणार आहे. त्यामुळे रेल्वे इतर पर्यायांवर विचार करतेय

महाराष्ट्र
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement