एक्स्प्लोर
नवी दिल्ली : हरीभाऊ बोला काय म्हणताय? पंतप्रधान मोदींचा लाभार्थ्याशी मराठीतून संवाद
मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्रातील नाशिकच्या व्यक्तीशी मराठीत संवाद साधला. त्यामुळे मुद्रा योजनेचे लाभार्थी असणारे हरी गनोर ठाकूर यांच्यासह सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
केंद्रातील भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुद्रा योजनेच्या देशभरातील लाभार्थ्यांशी बातचीत केली. विशेष म्हणजे मोदींनी सहज आणि सोप्या शैलीत हरी ठाकूर यांच्याशी संवाद साधला. मात्र या लाभार्थ्याला मराठी येत नसल्याने, पुढील संवाद हिंदीतच झाला.
मोदी सरकारने एप्रिल 2015 मध्ये मुद्रा योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत देशभरात लहान-मोठ्या व्यवसायांना लाखो, कोट्यवधी रुपयांचं कर्ज दिलं. पंतप्रधानांनी मंगळवारी सहकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो अॅप आणि व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे मुद्रा योजनेच्या लाभार्थींशी संवाद साधला.
या योजनेमुळे माझं आयुष्य बदलल्याचं हरी गनोर ठाकूर यांनी सांगितलं. तर दुसरीकडे मुद्रा योजनेअंतर्गत सर्वाधिक कर्ज महिला, तसंच गरीब दलित नागरिकांना मिळाल्याचा दावा पंतप्रधानांनी केला.

महाराष्ट्र
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 17 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
Dream Mall Dead Body : मुंबईतील मॉलमध्ये धक्कादायक घटना,पाण्यात तरंगताना दिसला मृतदेह
Hasan Mushrif : आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलं, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले...?
MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement