एक्स्प्लोर
मुंबई : छगन भुजबळांना ठाण्यातील MET चा भूखंड परत करण्याचे आदेश
सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना आणखी एक धक्का मिळाला आहे. ठाण्यात सानपाडामध्ये MET साठी घेतलेला भूखंड परत करण्याचे आदेश सिडकोने दिले आहेत.
करोडो रुपये बाजारभाव असलेला हा भूखंड महाविद्यालय बांधण्यासाठी 2003 मध्ये कवडीमोल किमतीने विकत घेतला होता. मात्र 2003 ते 2018 या कालावधीत त्यावर कोणतंही बांधकाम झालं नाही. भूखंड घेतल्यानंतर दोन वर्षात बांधकामाला सुरुवात करणं बंधनकारक असताना ही पंधरा वर्ष कोणतंच बांधकाम झालं नाही.
बांधकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचं कारण दाखवत भुजबळ कुटुंबीय सिडकोवर दबाव टाकत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. या कालावधीत संस्थेकडे करोडो रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचे पुरावे सिडकोला देत कारवाई करण्यासाठी दमानिया यांनी पत्रव्यवहार केला होता.

महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024
Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोध
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement