एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवी मुंबई : प्लास्टिक बंदीमुळे लाकडी ताटांना ग्राहकांची पसंती
ऐन लग्नसराईच्या तोंडावर राज्य़ शासनाने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतल्यानंतर लग्नात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या ताटांवर संक्रात आली. मात्र यावर आता लाकडी ताटांचा पर्याय समोर येताना दिसतोय. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये सध्या ही पर्यावरणपूरक ताटे पाहायला मिळत आहेत. सुपारी, मका आणि उसापासून याची निमिर्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ग्राहकांचाही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लाकडी ताटांचं विघटन होत असल्यानंही ग्राहकांची याला पसंती मिळतेय. मात्र प्लास्टिक आणि थर्माकोलच्या ताटांपेक्षा याची किंमत जास्त आहे. १ रुपयांना प्लास्टिकचं ताट खरेदी करणाऱ्यांना आता लाकडी ताटासाठी ७ रुपये मोजावे लागणार आहेत
महाराष्ट्र
Ahilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलं
Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
Rajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP Majha
Jaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVE
Zero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement