एक्स्प्लोर
नाशिक : कागदी घोडे नाचवू नका, रिझल्ट द्या, तुकाराम मुंढेंची अधिकाऱ्यांना तंबी
कागदी घोडे नाचवू नका, रिझल्ट द्या, अशी तंबी नाशिक महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. तसेच, नागरिकांना केंद्रबिंदू मानून नाशिकमध्ये काम करणार असल्याचं आश्वासनही मुंढेंनी दिले.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या अध्यक्षपदावरुन बदली होत, तुकाराम मुंढे यांची नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली. अत्यंत कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळख असणाऱ्या तुकारम मुंढेंनी आज नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.
"नागरिकांना केंद्रबिंदू मानून पारदर्शी कारभार केला जाईल. नाशिक शहर आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे होईल, त्यासाठी काम केलं जाईल", असा विश्वास मुंढेंनी नाशिककरांना दिला.

महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 07 AM TOP Headlines 21 January 2025
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
लातूर
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement