एक्स्प्लोर
नाशिक : महापालिकेने पोलीस प्रशासनाचे 24 लाख रुपये थकवले
नाशिक महानगर पालिकेने पोलीस प्रशासनाचे तब्बल २४ लाख ३८ हजार रुपये थकीत ठेवलेत. महापालिकेकडून शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली जाते. त्यासाठी पोलीस बंदोबस्त दिला जातो. सध्या पोलिस प्रशासनाकडून १ अधिकारी आणि १३ कर्मचारी असा बंदोबस्त आहे. त्या बंदोबस्ताचे गेल्या एक दीड वर्षापासुनचे पैसे महापालिकेनं थकविलेत. वारंवार स्मरण पत्र देवूनही थकीत मिळत नसल्याची पोलिसांची नाराजी आहे. दरम्यान ही थकबाकी आपण येण्याच्या आधीपासूनची असल्याचा खुलासा आयुक्त तुकाराम मुंढेनी केलाय. तसंच येत्या दोन तीन दिवसात थकबाकी अदा केली जाईल असं स्पष्ट केलंय. ५० लाख रुपयांपैकी निम्मी रक्कम भरलीय उर्वरित बाकी असल्याचा खुलासा पोलिसाकडून केला जातोय, मात्र वाद नको म्हणून पोलीस प्रशासन याबाबत बोलायला तयार नाही.
महाराष्ट्र
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement