एक्स्प्लोर
नाशिक : मनपाचे बेपत्ता अभियंता रविंद्र पाटील सहा दिवसांनी घरी परतले
नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागातील बेपत्ता सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील हे आज सकाळी घरी परतले आहेत. महापालिकेतील अती कामाचा त्रास होत असल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ते गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होते. मात्र आज पहाटे ते घरी परतले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
बीड
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















