एक्स्प्लोर
Advertisement
नाशिक : अवयवदानाची प्रतिज्ञा घेत अनोखा विवाह संपन्न, वऱ्हाड्यांचं रक्तदान
अवयवदानाची प्रतिज्ञा घेत नाशिकमध्ये काल अनोखा विवाहसोहळा पार पडला.. वऱ्हाडी नातेवाईकांचे मानपान नाही तर चक्क संविधान वाचत होते.. तर नवरदेव नवरीच्या हातात पुष्पगुच्छांऐवजी अवयवदाता फलक होते.. वऱ्हाडी मंडळींकडून आहेर स्वीकारले जात नव्हते, मात्र स्वयंस्फुर्तीनं अनेकांनी रक्तदान केलं आणि अवयवदानाचा अर्ज भरला.. महसूल विभागात असिस्टंट कमिशनर पदावर कार्यरत असलेले स्वप्नील कोठावदे आणि पीएफ डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट कमिशनर पदावर काम करणाऱ्या वर्षा पगारे यांचा हा विवाह होता.. स्वप्नील तामिळनाडूमध्ये तर वर्षा कर्नाटकमध्ये आपली सेवा बजावताहेत.. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावरचा हा आगळावेगळा विवाह सर्वांसाठी स्मरणीय ठरला..
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement