एक्स्प्लोर
नाशिक : पालघरमध्ये शिवसेनेने शब्द पाळला नाही : गिरीश महाजन
नाशिक विधान परिषदेसाठी भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे इथे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जात आहे. नाशिकमध्ये भाजपकडे 167 मतं आहेत. शिवसेनेविरोधात पालघर पोटनिवडणुकीचा वचपा काढण्यासाठी भाजपने ही खेळी केल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान पालघरमध्ये शिवसेनेने शब्द पाळला नाही, त्यामुळे सद्सदविवेकबुद्धीला पटेल त्यालाच मतदान करण्याचा सल्ला मतदारांना दिल्याचं जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 07 AM TOP Headlines 21 January 2025
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
लातूर
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement