एक्स्प्लोर
Gangapur Dam | नाशिकच्या गंगापूर धरणात 80 टक्के पाणीसाठा, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु | ABP Majha
नाशकातील गंगापूर धरण 75 टक्के पाणीसाठा झाला आहे. जर हा पाणीसाठी 80 टक्क्यांपर्यंत गेला, तर नाशिककरांची पाणीकपात रद्द होईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे काल जिल्ह्यात 560 मिलीमिटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये तर सर्वाधिक म्हणजे 172 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























