एक्स्प्लोर
Advertisement
नंदुरबार : काँग्रेस आणि भाजप राम-श्यामची जोडी, असदुद्दीन ओवेसींचं संपूर्ण भाषण
काँग्रेस आणि भाजप राम आणि श्यामची जोडी आहे. दोघांनीही देशाचं अतोनात नुकसान केल्याची टीका एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवेसींनी केली. ते काल नंदुरबारमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलत होते.
गरम असलेल्या मोदींना जीएसटीनं नरम केलं. त्यामुळे आता गुजरातच्या जनतेला मोदींना पराभूत कऱण्याची संधी असल्याचंही ओवेसी म्हणाले. लोकांची माथी भडकावण्यासाठी काश्मीरच्या मुद्द्याचा वापर होत असल्याचा आरोपही ओवेसींनी केला.

महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion