एक्स्प्लोर
Advertisement
नागपूर : धनगर आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील घोंगडी घेऊन अधिवेशनात
कर्जमाफी, बोंडअळीनंतर आज अधिवेशनाचं सकाळचं सत्र धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गाजलं. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील चक्क पिवळा फेटा, घोंगडी आणि काठी घेऊन अधिवेशनात पोहोचले. आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देण्याच्या आश्वासनाचं काय झालं, असा प्रश्न त्यांनी सरकारला केला. जयंत पाटलांनी आपलं म्हणणं मांडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि जयंत पाटील यांच्यात मिश्किल संवादही रंगला. जयंत पाटलांचं इतक्या लवकर हातात काठी घेण्याचं वय नाही, असा टोला हरिभाऊ बागडेंनी लगावला.
महाराष्ट्र
Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special Report
Rajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special Report
Rajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special Report
Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report
Torres Scam Mumbai | मुंबईतील टोरेस फसवणुकीमागचे मास्टरमाईंड कोण? Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement