एक्स्प्लोर
नागपूर: माझ्या मुलाला घराबाहेर काढा, रणजीत देशमुखांची पोलिसात तक्रार
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि कधीकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणाऱ्या रणजित देशमुखांनी स्वतःच्या मुलाविरोधात पोलिसात तक्रार दिलीय. मुलाला स्वतःच्या संपत्तीतून 2 बंगले देऊनही मुलगा अमोल देशमुख माझ्याच बंगल्यात कुटुंबासह बळजबरीनं राहतो, अशी तक्रार रणजित देशमुख यांनी दिली आहे. घरात येणारे त्याचे मित्र आणि कार्यकर्त्यांमुळे मानसिक त्रास होत असल्याचा दावाही त्यांनी केलाय. त्यामुळे पोलिसांनी घर रिकामं न करुन दिल्यास काहीतरी अघटीत घडेल, असंही त्यांनी मह्टलंय.
डॉ अमोल देशमुख हे रणजित देशमुख यांचे कनिष्ठ पुत्र आहेत.
2014 मध्ये काँग्रेसकडून त्यांनी रामटेक विधानसभा लढवली होती.
मात्र त्यात त्यांचा पराभव झाला.. अमोल देशमुख यांची दुसरी ओळख म्हणजे रणजित देशमुखांचे मोठे पुत्र आणि भाजप आमदार आशिष देशमुख यांचे ते लहान बंधू आहेत.

महाराष्ट्र
Special Report Big Robbery : नामांकित उद्योजक संतोष लड्डांच्या बंगल्यावर दरोडा, 8 कोटींचा खड्डा
Special Report Pak and Modi :भारतानं कमावला जोश, पाकनं गमावला होश, पाकच्या पंतप्रधानांनी काय मिळवलं?
Special Report Opration China : चीनसाठी ऑपरेशन 'तीस्ता प्रहार' युद्धसरावामागचं नेमकं धोरण काय?
Special Report Opraton Sindoor : 48 तासात भारतीय सैन्याकडून 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
Zero Hour : नरेंद्र मोदी ते डोनाल्ड ट्रम्प, संजय राऊतांचा हल्लाबोल : Sanjay Raut Exclusive ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
भारत
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement