एक्स्प्लोर

भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमधील चर्चेचा तपशील समोर, एका गोष्टीवर दोघांची सहमती, जाणून घ्या काय ठरलं?

India Pakistan News: ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्याकडून करण्यात येत असलेल्या कारवाईला घाबरुन पाकिस्ताननं 10 मे 2025 रोची शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला होता. भारतानं आपल्या अटींवर स्वीकारला होता. 

नवी दिल्ली :  भारतीय सैन्याकडून गुरुवारी (15 मे 2025) रोजी सांगितलं की, 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्या डायरेक्टर   जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स यांच्यात चर्चा झाली. त्या चर्चेनंतर दोन्ही देश सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी काम करण्यावर सहमत झाले.  

शस्त्रसंधी कायम ठेवण्यावर सहमती

भारत आणि पाकिस्तान यांच्या डीजीएमओमध्ये 12 मे रोजी चर्चा झाली होती. ज्यामध्ये सर्व प्रकारच्या सैन्य कारवाया रोखण्यावर आणि शस्त्रसंधी कायम ठेवण्यावर सहमती झाली होती. पाकिस्ताननं म्हटलं की तो सीमेपलीकडून एकही गोळी चालवणार नाही. चर्चेत सांगितलं गेलं की दोन्ही देशांनी एकही गोळी चालवू नये. एकमेकांविरोधात कोणत्याही प्रकारची आक्रमक कारवाई सुरु करु नये यावर चर्चा झाली.   

सैन्य दलानुसार दोन्ही देश म्हणजेच भारत आणि पाकिस्तान सीमांवरील सैन्याच्या संख्येत कपात करण्याबाबत तात्काळ उपायांवर  विचार करण्यात यावा. दोन्ही बाजूनं करण्यात येत असलेला गोळीबार आणि हवाई हल्ले थांबल्यानंतरची चर्चा अधिक महत्त्वाची राहिली. 

पाकिस्ताननं ठेवला शस्त्रसंधीचा प्रस्ताव

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं केलेल्या कारवाईपुढं पाकिस्तानचा टिकाव लागला नव्हता. या लढाईत पाकिस्तानला पिछाडीवर पडला.  पाकिस्ताननं 10 मे 2025 रोजी शस्त्रसंधीचा प्रस्ताव भारतापुढं ठेवला होता. भारतानं शस्त्रसंधीचा प्रस्ताव आपल्या अटींवर स्वीकारला होता. भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पाकिस्तान सोबतच्या सैन्य स्तरावरील चर्चेत सहभाग घेतला. पाकिस्तानकडून डीजीएमओ मेजर जनर काशिफ अब्दुल्लाह यांनी भारतापुढं प्रस्ताव ठेवलेला. 

22 एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची हत्या केली होती. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला होता. ज्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले होते. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरनं प्रत्युत्तर 

22 एप्रिलला जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे  दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांवर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, तर 17 जण जखमी झाले होते. भारतानं यानंतर पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना ऑपरेशन सिंदूर द्वारे प्रत्युत्तर दिलं. यापूर्वी भारतानं पाकिस्तानच्या नागरिकांना दिलेला व्हिसा रद्द केला होता. याशिवाय सिंधू जल करार देखील स्थगित केला होता. सिंधू जल करार स्थगित केल्यानं पाकिस्तानला मोठा धक्का बसला.  भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर जोपर्यंत पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया थांबवल्या जात नाहीत तोपर्यंत सिंधू जल करार स्थगित राहील, असं म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget