एक्स्प्लोर
नागपूर : 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १ हजार अधिकारी तैनात करण्यात आलेत. तसंच गेल्या वर्षी ज्यांना ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह अंतर्गत पकडण्यात आलं होतं, त्यांना यावर्षीही नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवाय ब्रेथ अॅनालायझरही खरेदी करण्यात आलेत. त्यामुळे नियमांचा भंग करणाऱ्यांना यंदा मद्यपान करून ड्राईव्ह करणं चांगलंच महागात पडणार आहे.
दरम्यान 31 डिसेंबरच्या संध्याकाळपासून 1 जानेवारीच्या सकाळपर्यंत शहरातील सर्व उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान 31 डिसेंबरच्या संध्याकाळपासून 1 जानेवारीच्या सकाळपर्यंत शहरातील सर्व उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..
Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...
Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement