एक्स्प्लोर
Advertisement
नागपूर : विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंब्यांची विक्री, संभाजी भिडेंविरोधात राष्ट्रवादीच्या आमदाराचं आंदोलन
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये थेट त्यांच्याच रुपात विधिमंडळात अवतरले होते.
यावेळी त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. आमदार प्रकाश गजभिये यांच्यासमवेत आमदार विद्या चव्हाण, रिपब्लिकन पक्षाचे नेते आमदार जोगेंद्र कवाडे हे देखील विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलनात सहभागी झाले. यावेळी आमदार गजभिये यांनी भाजप-सेना मंत्री आणि आमदारांना आंबे विकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी गजभीये यांच्या या वर्तनावर नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्र
Best Employee Bonus : भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीच
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
हीच का लाडकी बहीण योजना, भिवंडीत भोजपुरी ठुमके, राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सुनावलं
मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?
सकाळी ८ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 08 AM 05 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement