एक्स्प्लोर
Advertisement
EXCLUSIVE :नागपूर : यशवंत सिन्हांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंशी खास बातचित
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हांनी अकोल्यामध्ये तीव्र आंदोलन सुरु केलं आहे. काही दिवसांपूर्वी यशवंत सिन्हां यांना अकोल्यात येऊन आंदोलन करावं असा सल्ला, भाजप खासदार नाना पटोले यांनी दिला होता. त्यानुसार, यशवंत सिन्हांनी अकोल्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेत, तीव्र आंदोलन सुरु केलं आहे. पण आंदोलन स्थळी नाना पटोले यांनी अद्याप अनुपस्थितत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंशी एबीपी माझाच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी केलेली बातचित.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 08 AM टॉप हेडलाईन्स 8 Am 31 October 2024
Smita Patil On Ajit Pawar : आबांबद्दल अजित पवार असं वक्तव्य करतील असं वाटलं नव्हतं
सिंचन घोटाळ्यात काहीतरी आढळलं असावं, हायकोर्टात दाद मागणाऱ्या जनमंचची सूचक प्रतिक्रिया
Varsha Bunglow Meeting : वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक
Shivaji park Diwali Pahat : सुगी परिवारातर्फे शिवाजी पार्क येथे रंगली दिवाळी पहाट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
नागपूर
सोलापूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement