एक्स्प्लोर
Advertisement
नागपूर : पगारवाढीच्या मागणीसाठी सिटीबसचे चालक आणि वाहक संपावर
नागपूरकरांना आज मोठ्या त्रासाला समोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कारण नागपूरमध्ये बस चालकांनी आज संप पुकारला आहे..वेतनवाढ करावी अशी बस चालकांची मागणी आहे. शिवसेना प्रणित भारतीय कामगार युनियनच्या चालक आणि वाहकांचा यामध्ये समावेश आहे. या संपामुळं शहरातल्या ३७५ सिटी बस बंद राहणार आहेत. सध्या मनपाकडून बस कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं महापौर नंदा जिचकर यांनी सांगितलं आहे.
या संपामुळं आज नागपूरकरांना टॅक्सी किंवा रिक्षाचा पर्याय वापरावा लागणार आहे..
या संपामुळं आज नागपूरकरांना टॅक्सी किंवा रिक्षाचा पर्याय वापरावा लागणार आहे..
महाराष्ट्र
Sanjay Raut On Devendra Fadnavis : मुंब्र्यात काय पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारु : संजय राऊत
Chandrashekhar Bawankule Chandrapur : मी जातीपातीचे राजकारण करत नाही, मतदार संघात काँग्रेसचे जातीचे कार्ड चालणार नाही
मविआच्या गॅरंटीत कोणते मुद्दे असतील? राहुल गांधी घोषणा करणार
सकाळी १० च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 10 AM 06 नोव्हेंबर 2024
पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीबाबत आक्षेप, काँग्रेस राज्य निवडणूक आयोगाकडे आज तक्रार करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
आरोग्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement