एक्स्प्लोर
Advertisement
विराटकडून वरळीतील 34 कोटींच्या घराचा व्यवहार रद्द
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने मुंबईतील वरळीमधल्या भल्यामोठ्या आलिशान घराचा व्यवहार रद्द केला आहे. विराट हे घर आपल्या मनाप्रमाणे तयार करत होता. पण आता हे घर खरेदी करण्याचा विचार त्याने बदलल्याचं वृत्त आहे.
विराट कोहलीने 2016 मध्ये ओमकार रिअल्टर्स अँड डेव्हलपर्सच्या ओमकार 1973 प्रोजेक्टमधील 34 कोटी रुपयांचं आलिशान घर खरेदी केलं होतं. टॉवर Cच्या 35 व्या मजल्यावरील या 7000 चौरस फुटांच्या फ्लॅटमध्ये सुपर लक्झरियस सुविधा असाव्यात, असं विराटची इच्छा होती. या घरासाठी चार गाड्यांचं पार्किंगही होतं. परंतु आता हे घर खरेदी करण्यात त्याला इंटरेस्ट नसल्याचं समोर आलं आहे.
या घराचं बांधकाम अद्याप सुरु आहे. या फ्लॅटचा व्यवहार तीन दिवसांपूर्वी अर्थात 20 मार्च रोजी रद्द करण्यात आला आहे.

महाराष्ट्र
Tejukaya Ganpati Shroff Building : तेजूकायाच्या राजावर श्रॉफ बिल्डिंगसमोर पुष्पवृष्टी
दुपारी 2 च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2PM 17 September 2024
Kolhapur Ambabai : कोल्हापूरात बाप्पाच्या मिरवणुकीत अंबाबाई अवतरली
Pune Ganpati : ढोल, ताशा, गुलाल, पुण्यात मानाच्या गणपतीची मिरवणूक
CM Eknath Shinde in Sambhajinagar GHATI : मुख्यमंत्री शिंदे घाटी रुग्णालयात, डॉक्टरांशी संवाद
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
पुणे
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement