एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
मुंबई : मुंबईच्या रस्त्यावर हॉटेल कर्मचाऱ्यांसोबत सचिनचं क्रिकेट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर्व स्तरावरच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला, त्याला आता पाच वर्षे व्हायला आली आहेत. पण सचिनची फलंदाजी करण्याची खुमखुमी काही कमी झालेली नाही. सचिनचा दोस्त आणि माजी कसोटीवीर विनोद कांबळीनं सचिनचा चक्क मुंबईच्या रस्त्यावर फलंदाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















