एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई : फळ-भाज्यांच्या पेट्या गटारात, फेरीवाल्यांचा मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ
मुंबईतील फेरीवाले नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी वाकोल्यातील फेरीवाल्यांनी फळ-भाज्यांच्या पेट्या चक्क गटारात लपवल्या गेल्या. सोशल मीडियावर या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
तुम्ही-आम्ही विकत घेणाऱ्या फळ-भाज्या कुठे ठेवल्या जातात ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. वाकोला परिसरात पालिकेची कारवाई टाळण्यासाठी फेरीवाले रस्त्याशेजारील गटारांमध्ये फळे, भाज्यांच्या पेट्या लपवून ठेवतानाची दृश्य समोर आली आहेत.
सोशल मीडियावर गटाराची झाकणं काढून त्यातून फळे, भाज्यांचे बॉक्स बाहेर काढतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

महाराष्ट्र
Nalasopara Achola Vasant nagri | नालासोपाऱ्यातील आचोळा वसंत नगरीत 41 इमारतींवर पालिकेची तोडक कारवाई
Ajit Pawar Full PC : मी ज्योतिषी नाही, मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर अजित पवार संतापले ABP Majha
Shrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 4 PM टॉप हेडलाईन्स 28 नोव्हेंबर 2024
Best Employee Diwali Bonus : बेस्ट कर्मचाऱ्यांना रखडलेला दिवाळी बोनस मिळाला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
क्रीडा
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement