एक्स्प्लोर
Raksha Bandhan 2025 : 'भैय्या मेरे राखी के बंधन को...' रक्षाबंधनाच्या भावा-बहिणीला द्या 'या' खास शुभेच्छा; पाठवा 'हे' काही हटके PHOTOS
Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनाच्या दिवशी भावा-बहिणीच्या नात्यातील गोडवा आणखी वाढवण्यासाठी पाठवा हे काही खास आणि हटके शुभेच्छा संदेश.
Raksha Bandhan 2025 Wishes
1/10

नातं बहीण-भावाचं म्हणजे टॉम अँड जेरी जेवढा राग, तेवढंच प्रेम हे म्हणजे लय भारी रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
2/10

बहिणीचं प्रेम हे अथांग समुद्रासारखं, निखळ असं नातं आयुष्यभर जपण्याचं, बंधन नसतं कुठलं त्यात निर्मळ हास्याचं… सोन्याहून सुंदर असं जगात आहे अनमोल, नातं असं हे आपुलकीचं... भाऊ बहिणीच्या प्रेमाचं… रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
Published at : 08 Aug 2025 11:18 PM (IST)
आणखी पाहा























