एक्स्प्लोर
नालासोपाऱ्यात पाण्यातून भरधाव रेल्वे नेल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांवर कारवाई
ट्रॅकवर साचलेल्या गुडघाभर पाण्यातून ट्रेन नेल्याप्रकरणी विरार स्टेशन मास्तर आणि इतर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. ट्रॅकवर पाणी साचल्याची माहिती एक्स्प्रेसच्या लोको पायलटला न सांगितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 20 सप्टेंबरला मुंबईत झालेल्या जोरदार पावसानं नालासोपारा स्टेशनवरील ट्रॅकवर गुडघाभर पाणी साचलं होतं. त्याचवेळी एक एक्स्प्रेस सुसाट वेगानं त्या ट्रॅकवरून गेली. मात्र ट्रॅकवर पाणी साचलेलं असताना ट्रेन नेणं प्रवाशांच्या जीवाशी धोका असतो. अशा परिस्थितीतही स्टेशन मास्टरनं लोको पायलटला कोणतीही सूचना न केल्यानं शिस्तभंगाची कारवाई केली आहे.
महाराष्ट्र
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Devendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्ट
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
Ashok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत
Dhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement