एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : बीएमसीच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या परीक्षेत चक्रावून टाकणारे प्रश्न
मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार भरतीसाठी डोकं चक्राऊन टाकणारे प्रश्न विचारण्यात आलेत. याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापतींनी विधानपरिषदेत निर्देश दिले.दहावी पास असलेल्या उमेदवारांना जे प्रश्न विचारलेत त्याची उत्तरं ग्रज्युएट विद्यार्थ्यांनाही येतील की नाही, अशी शंका आहे. याप्रकरणी भाजप आमदार भाई गिरकर यांनी विधान परिषदेत प्रश्न विचारला होता त्यावर सभापतींनी चौकशीचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अकोले विधानसभा मतदारसंघांत डॉ. किरण लहामटे यांची उमेदवारी जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
नांदेड
मुंबई
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement