एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : शिवसेना-भाजपची युती, आघाडीत फक्त चर्चेचं गुऱ्हाळ
आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब झालंय. एबीपी माझाच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 6 जागांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी सेना भाजपचा 50:50 फॉर्म्युला निश्चित झाला आहे. 3 जागांवर शिवसेनेचे उमेदवार जाहीर तर 3 जागांवर भाजप उमेदवार देणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच आहे. लातूरची जागा राष्ट्रवादीला हवी. शिवाय काँग्रेसही या जागेवर आग्रही आहे. त्यामुळे या अजूनही चर्चेचा घोळा सुरु आहे. 3 मे म्हणजेच उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख, 21 मे ला मतदान आहे.
महाराष्ट्र
दुपारी २ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM Maharshtra politics 06 नोव्हेंबर 2024
Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल
Chitra Wagh Solapur : कुणी घंटी वाजवली ते शोधा; Satej Patil यांच्यावर हल्लाबोल
Raj Thackeray Latur : इतकी वर्ष त्याच लोकांना निवडून देण्याऐवजी वेगळा प्रयोग करून बघा
Ajit Pawar On Ramraje Nimbalkar : रामराजे प्रचारात दिसत का नाहीत? नोटीस पाठवतो, अजित पवार संतापले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
सिंधुदुर्ग
वर्धा
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement