एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई: मंत्र्यांचे रस्ते गुळगुळीत, सामान्यांचे खडबडीत
सामान्य माणूस जेव्हा आमदार, खासदार आणि मंत्रीपदाच्या खुर्चीवर बसतो तेव्हा त्याचं आयुष्य बदलून जातं.. त्यांच्याकडे गाडी, बंगल्यासह ऐषोआरामाच्या सर्व गोष्टी सहज उपलब्ध होतात. खरंतर सर्वसामान्य मतदारांच्या जीवावरच नेतेमंडळी हा सर्व पल्ला गाठतात. असं असतानाही राज्यकर्ते आणि सर्वसामान्यांमध्ये फरक का केला जातो? मुंबईतील आमदार, मंत्री आणि महापौरांच्या बंगल्याबाहेरचे चकचकीत रस्ते बघितल्यावर हा फरक अधोरेखीत होतो. सर्वसामान्य मुंबईकरांचा खड्ड्यातून जीवघेणा प्रवास सरु असताना दुसरीकडे मंत्रीमहोदय, महापौरांचा प्रवास मात्र सुसाट सुरु आहे...
महाराष्ट्र
Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
Rajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP Majha
Jaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVE
Zero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha
Zero Hour Shital Mhatre | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही कोणाची इच्छा? ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement