एक्स्प्लोर
VIDEO | रिझर्व्ह बँकेची रेपो दरात कपात, कर्जाचे व्याजदर घटणार | मुंबई | एबीपी माझा
केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण जाहीर करण्यात आले असून त्यानुसार रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो दर 6.25 टक्के तर रिव्हर्स रेपो दर 6 टक्के झाला आहे. रेपो दरात केलेल्या या कपातीमुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे दर कमी होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर कमी करण्याची घोषणा केली 28 जानेवारी रोजी सरकारी बँकांसोबत झालेल्या बैठकीत गव्हर्नर दास यांनी रेपो दर कमी करण्याचे संकेत दिले होते. त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला सर्व प्रकारची कर्जे स्वस्तात उपलब्ध होणार आहेत.
महाराष्ट्र
TOP 70 Superfast News | टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा | 7 AM | 21 April 2025 | ABP Majha
ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 April 2025
Uddhav Thackeray Speech : आज सांगतो, भांडण मिटलं, राज ठाकरेंचीऑफर स्वीकारली? उद्धव ठाकरे UNCUT
Uddhav Thackeray On Raj Thackeray:एकच शर्थ, शिवरायांची शपथ घ्या, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना अट काय?
Sanjay Raut PC : मराठीला मुख्य धोका गुजराती लॉबीपासून; फडणवीसांनी दम दिला म्हणून राज ठाकरे मागे हटले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement






















