एक्स्प्लोर

Sanjay Raut PC : मराठीला मुख्य धोका गुजराती लॉबीपासून; फडणवीसांनी दम दिला म्हणून राज ठाकरे मागे हटले

Sanjay Raut PC : मराठीला मुख्य धोका गुजराती लॉबीपासून; फडणवीसांनी दम दिला म्हणून राज ठाकरे मागे हटले
ऑन संपादकीय सुप्रीम कोर्ट टाळे लावायचे काय देशाचे उपराष्ट्रपती मिस्टर धनखड यांनी मुद्दा उपस्थित केला आहे... त्याला सरळ सरळ सरकारची भलामान म्हटलं पाहिजे.. उपराष्ट्रपती आणि संविधानिक पदावरती आहे म्हणून मी चमचेगिरी हा शब्द वापरत नाही... संविधान पदावरती बसणारी व्यक्ती असा जर आदेश देत असेल तर सुप्रीम कोर्टाला टाळेच लागले पाहिजे.... राष्ट्रपतीला स्वतःचा निर्णय घेण्याचा अजिबात अधिकार नाही.... कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काम करावे लागते.. सरकारने दिलेले भाषण राष्ट्रपती वाचतात.. त्यात राष्ट्रपती स्वतःचा एकही शब्द घालू शकत नाही.. सरकारला मिरच्या लागण्याचं कारण नाही... बेकायदेशीर सरकार घटनाबाह्य महाराष्ट्रामध्ये बसवले आहे  आमच्या निवेदनाबाबत अध्याप उत्तर दिले नाही अशा राष्ट्रपतींच्या बाबत सर्वोच्च न्यायाने भूमिका घेतली तर सरकारच्या चमच्यांना मिरच्या झोमण्याचे कारण काय? तुम्ही धमक्या देत आहे सर्वोच्च न्यायालय यांना सर्वोच्च न्यायालय हे आशेचे दिवा आहे... तो दिवा देखील वीजवण्याचे प्रयत्न  करत आहे... सेक्शन १० सरळ सरळ हत्या झाली..पालन केले नाही... तेव्हा राष्ट्रपतींना जाग नाही आली... त्यामुळे उद्या हे म्हणतील सर्वोच्च न्यायालयाला टाळ लावा  पार्लमेंट आता राहिली नाही सुपर पार्लमेंट  झाली आहे... विरोधी पक्ष नेते चे माइक बंद केले जातात बोलू दिले जात नाही.. कुंभमेळ्याच्या चेंगराचेंगरी मध्ये 200 नाही तर 2 हजार जास्त लोक गेली माहिती मी बोललो... Evm साठी १० लाख रुपय दिले हे कोण बोलले आहे....   ऑन हिंदी भाषा महाराष्ट्राला सर्वात धोका मोठा कोणापासून असेल तो गुजराती पासून आहे.... गुजराती लॉबी गुजराती भाषेपासून धोका आहे.. पश्चिम मुंबईच गुजरातीकरण केले त्यावर कोण काही बोलत नाही भाजपला वाईट वाटेल म्हणून त्यावर कॅफेमध्ये चर्चा होते का.. गुजराती मध्ये बोर्ड लागले कोणी काळ फासलं का ते आम्ही करत आहोत   हिंदी भाषेला वाद नाही हिंदी सक्तीला आमचा वाद आहे.... महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर नवीन वाद निर्माण करायचे आहे कॅफे पण चालला पाहिजे  मी मनसे वर आरोप नाही करत .... अमित शहा मोदी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते उसळत का नाही.. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे... शालेय अभ्यासक्रमात मराठी पहिल्या क्रमांकावर असली पाहिजे कोणाच यात दुमत नाही... हा विषय तिसऱ्या भाषेचा आहे मात्र सक करायची नाही.. मिस्टर फडणवीस हा महाराष्ट्र आहे... आम्ही हिंदी बोलतो आमची मुलं परदेशात शिकत नाही.. आमची मुलं पॉड संगीत गात नाही.... दक्षिणेतील राज्यकर्ते कडवट आहे तेवढे आमचे राज्यकर्ते कडवत नाही आमचे राज्यकर्ते गुलाम आहेत व्यापारी आहेत धंदेवाईक आहे दिल्लीचे चरणदास आहे...  राज ठाकरे कोणत्या भाषेत अमित शहाशी बोलतात राज ठाकरे मोदींशी कोणत्या भाषेत बोलतात हे स्पष्ट करावे  एकनाथ शिंदे यांची टोळी अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्याशी कोणत्या भाषेत बोलतात इंग्रजीमध्ये बोलतात जर्मन फ्रेंच भाषेत बोलतात त्यांनी फ्रेंच चा कोर्स केला आहे.. सांगावे त्यांनी.. ज्यांचे इंग्रजीचे वादे आहेत त्यांनी कशाला नाटक करतात..  ५ वी नंतर देखील आमचे हिंदी चांगले आहे... मराठी वर आक्रमण होऊ देणार नाही ही आमची कायमची भूमिका आहे... मराठी भाषा आई इतर भाषा आमच्या मावश्या आहेत... आम्ही आई मारून मावश्यांचे रक्षण करणार नाही ही बाळासाहेबांनी ठाकरेंची भूमिका आहे हे आम्हाला काय सांगतात....   ऑन पाणी टंचाई सरकार अजिबात गंभीर नाही मुंबईमध्ये देखील मोर्चे निघत आहे...नाशिक मध्ये देखील मोर्चे निघत आहे. . पाण्या वाचून मृत्यू होत आहे.. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री काय करत आहे... हे सर्व टँकर माफियांचे सूत्रधार आहे.. भाजप मध्ये अर्थपूर्ण करणारे सर्व टँकर माफी आहेत  भाजप आणि एसएनसीचे आमदार खासदार टँकर माफिया कडून पैसे घेतात  सरकारकडे पाण्याची योजना नाही हे दुर्दैव आहे

महाराष्ट्र व्हिडीओ

Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar: राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे हात दगडाखाली, जेलमध्ये जाण्याची वेळ, म्हणून....; शरद पवार-प्रफुल पटेलांच्या भेटीवरून विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे हात दगडाखाली, जेलमध्ये जाण्याची वेळ, म्हणून....; शरद पवार-प्रफुल पटेलांच्या भेटीवरून विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशी करिअरमध्ये प्रगतीच्या मार्गावर! 12 नोव्हेंबर नंतर नशीब जोरात? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
मिथुन, कर्क राशी करिअरमध्ये प्रगतीच्या मार्गावर! 12 नोव्हेंबर नंतर नशीब जोरात? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
Chandra Gochar 2026 : दिवाळीत चंद्राच्या संक्रमणाने धनसंपत्तीत होणार भरभराट; 7 नोव्हेंबरपासून 4 राशींवर होणार धनवर्षाव, करिअरलाही मिळणार नवी दिशा
दिवाळीत चंद्राच्या संक्रमणाने धनसंपत्तीत होणार भरभराट; 7 नोव्हेंबरपासून 4 राशींवर होणार धनवर्षाव, करिअरलाही मिळणार नवी दिशा
Nana Patekar Scolds Kranti Redkar: 'अगं, किती वाईट काम करतेस तू... इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग कोण करतं?'; नाना पाटेकरांनी फोन केला अन् क्रांती रेडकरला झापलेलं, नेमकं काय घडलेलं?
'अगं, किती वाईट काम करतेस तू... इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग कोण करतं?'; नाना पाटेकरांनी फोन केला अन् क्रांती रेडकरला झापलेलं, नेमकं काय घडलेलं?

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCMC Card ST Bus : महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Crime News: पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
Hasan Mushrif On Satej Patil Gokul President 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले?
गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले?
Prakashrao Abitkar : अकार्यक्षम अन् बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह डाॅक्टर आरोग्य मंत्र्याच्या रडारवर; प्रकाश आबिटकरांनी नांदेडमध्ये 11 जणांना दाखवला घरचा रस्ता
अकार्यक्षम अन् बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह डाॅक्टर आरोग्य मंत्र्याच्या रडारवर; प्रकाश आबिटकरांनी नांदेडमध्ये 11 जणांना दाखवला घरचा रस्ता
Raj Thackeray On Gokul President Election 2026: रडीचा डाव खेळणं बंद करा, गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना राज ठाकरेंचंही बळ; महायुतीला सुनावलं, विचारले खणखणीत सवाल!
रडीचा डाव खेळणं बंद करा, गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना राज ठाकरेंचंही बळ; महायुतीला सुनावलं, विचारले खणखणीत सवाल!
Satara Accident News: धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात अपघात; दिवाळी सुट्टीसाठी गावी निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या बसला मध्यरात्री अपघात, नेमकं काय घडलं?
धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात अपघात; दिवाळी सुट्टीसाठी गावी निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या बसला मध्यरात्री अपघात, नेमकं काय घडलं?
Embed widget